#

इंटरनेट बंद

https://b.sharechat.com/8NhPbyPvYQ?referrer=otherShare 🤔 _*इंटरनेट बंद होणार म्हणजे नेमके काय होणार?*_ 'जगभरात पुढील 48 तास इंटरनेट बंद राहणार' असे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने अनेकांना प्रश्न पडलेत. इंटरनेट बंद होणार म्हणजे नेमके काय होणार? खरंच जगभरातील किती युझर्सना याचा फटका बसेल याबाबत जाणून घेऊयात... 💁‍♂ इंटरनेट बंद राहणार म्हणजे तुम्ही फेसबुक, Whatsapp, गुगल मॅप किंव अन्य आवश्यक गोष्टी करु शकणार नाही असा नाही... 👀 माहितीनुसार, जगभरातील केवळ 1 टक्के नेट युझर्सना बंदचा फटका बसू शकतो, 99 टक्के युझर्स इंटरनेटचा वापर नेहमी प्रमाणेच करु शकतील... 🗣 'इंटरनेट बंद होणार' अशा बातम्या वेगाने पसरल्यानंतर ICANNने यावर दिले स्ष्टीकरण, ते म्हणाले, या गोष्टीचा परिणाम जवळ-जवळ नसल्यासारखाच होईल...
1.1k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

इंटरनेट बंद

💥 _*सावधान! पुढील 48 तास जगभरात इंटरनेट ठप्प राहणार...*_ ⚡ मुख्य डोमेन सर्व्हरचे काही तासांसाठी नियमित देखरेखीचे काम सुरु असल्यामुळे इंटरनेट युझरना नेटवर्क फेल होण्याच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.... 💁‍♂ कारण मुख्य डोमेन सर्व्हर आणि त्याच्याशी संबंधित नेटवर्क इन्स्फ्रास्ट्रक्चर काही काळासाठी डाऊन असतील, असे रशिया टूडेच्या वृत्तात म्हटले आहे... 👉 इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईन्ड नेम्स अँड नंबर्स यादरम्यान क्रिप्टोग्राफिक की बदलून यावेळी मेंटनन्सचे काम करणार, यामुळे इंटरनेटचे अॅड्रेस बुक किंवा डोमेन नेम सिस्टम (DNS) संरक्षित करण्यात मदत होणार... 🗣 _*कम्युनिकेशन्स रेगुलेटरी ऑथॉरिटीने (CRA) काय म्हटले?*_ "सुरक्षा, स्थिर आणि लवचिक डीएनएससाठी ग्लोबल इंटरनेट शटडाऊन अतिशय गरजेचे आहे. युझरचे नेटवर्क ऑपरेटर किंवा इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर (ISPs) या बदलासाठी तयार नसतील, तर काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र योग्य सिस्टम सिक्युरिटी एक्स्टेंशन्स एनेबल करुन याच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करु शकतो." 🤔 _*काय अडचणी येणार?*_ ▪ वेब पेज अॅक्सेस किंवा एखादा व्यवहार करण्यात अडचणी येण्याची शक्यता... ▪ युझर आऊटडेटेड ISP चा वापर करत असतील तर ग्लोबल नेटवर्क अॅक्सेस करण्यात अडचणी येऊ शकते...
1.7k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post