मुलगी झाली हो साजिरी
20 Posts • 404K views
#✨रविवार स्पेशल✨ आमचे परम मित्र तथा प्रामाणिक पत्रकारिता जपणारे शिर्डीतील एक अभ्यासू पत्रकार आदरणीय पंढरीनाथ पगार यांची कन्या कु.प्रियंका हिची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तुन महसूल सहाय्यक पदी सार्थ निवड झाल्याबद्दल माननीय खासदार, लोकनेते भाऊसाहेब जी वाकचौरे साहेबांच्या वतीने शुभेच्छा देताना समवेत युवा नेते रोहितजी वाकचौरे आणि मित्रवर्य पंढरीनाथ जी पगार.!🤝 खऱ्या अर्थाने मित्रवर्य पंढरीनाथ‘जींची परिस्थिती तशी बेताची. आपल्या आई-वडिलांचे अपार कष्ट आणि मेहनतीतुन मुलगी प्रियंका शिकली आणि मुलांनाही लाजवेल अशी उंची गाठवून दाखवली, याचा सार्थ अभिमान वाटतो. अत्यंत नम्र आणि शांत स्वभावाच्या लेकीनं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आणि आपल्या आई-वडिलांच्या नावासह आमच्या शिर्डी पंचक्रोशीत मानाचा तुरा रोवला.💪 प्रियंका तुझे खूप कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा.!🌹 श्री साईबाबांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव असावेत, हिच प्रार्थना.!🙏 शिक्षणाची कास धरलेल्या तरुण मित्रांनो, “वाचाल तर वाचाल.!” याची नेहमी जाणीव ठेवा.✊ 🚩जय महाराष्ट्र🚩 #नारीशक्ती #नारीशक्तिकोसमर्पित🙏 #नारी_सम्मान #mpscsuccess #महसूलविभाग #अभिमानास्पद❤️ #शिर्डी #साईंचीपुण्याई❤ #मुलगी_सगळं_काही❤️ #मुलगीहोणसौभाग्य❤🌸🌎😍 #मुलगी झाली हो साजिरी #नारी शक्ती #नारी अभिमान
12 likes
15 shares