🗳लोकसभा निवडणूक 2019- सातवा टप्पा

🗳लोकसभा निवडणूक 2019- सातवा टप्पा

#

🗞लोकसभा निवडणूक 2019

🔴👉 'न्यायालयाने' "दोषी" ठरवलेल्या, "नेत्यांवर राजकारण बंदी". - सर्वोच्च न्यायालय. 04/05/2018...नवी दिल्ली. "दोषी" ठरवलेल्या "व्यक्तींना राजकारण" करण्यास तसेच "स्वतंत्र पक्ष" काढण्यास "बंदी" घालण्यात यावी. "दोषींची राजकीय कार्यालये बंद" करण्यात यावीत, असे 'आदेश' "सर्वोच्च न्यायालयाने" दिले आहेत. यासंदर्भात "सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग" यांना 'नोटीस' पाठवली आहे. "दोषी नेत्यांशी" संबंधित 'एका याचिकेवर सुनावणी' करताना 'न्यायालयाने हे आदेश' दिले आहेत. "गंभीर" प्रकरणात न्यायालयीन कारवायांना सामोरे जाणारे अनेक नेते निवडणूक लढवतात आणि जिंकतात, त्यामुळे अशा 'नेत्यांची सदस्यता' कधी 'रद्द' केली जाऊ शकते, ही गोष्ट 'निश्चित करणे आवश्यक' आहे, अशी मागणी करणारी एक "याचिका" सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली आहे. या याचिके वरील सुनावणी दरम्यान "सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश" दिला आहे. न्यायालयाने याचिके संदर्भात 'स्वतःची बाजू' मांडा अशी नोटीस 'केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग' यांना बजावली आहे.
1.3k जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post