#

🍽जागतिक नाश्ता दिवस

आज जागतिक नाश्ता दिवस त्या निमित्ताने का होईना आपल्याला सकाळी सकाळी नाश्ता घेणे आवश्यक आहे हे समजावे. ङाॅक्टरलोक सांगतात मधुमेहवाल्यांनी सकाळी नाश्ता घ्यावाच असे सांगतात. नाश्ता घेतल्यामुळे दुपारच्या जेवणास उशीर झाला तरी शरीर साथ देते चक्कर यैत नाही.व्यायामा करताना शरीराच्या कँलरीज नष्ट होतात, शरीराची झीज होते ती भरून काढ्ण्यासाठी नाश्ता आवश्यक आहे. आता हा नाश्ता थोङ्या प्रमाणातच ष्यावा. दुधकपभर, पोहे, उपमा, इङली,ङोसा, व्रेङ, बिस्किटे असा आपल्या प्रदेशाप्रमाणे आप्ल्याला आवङेल त्या प्रमाणे शरीराला मानवेल क॔लरीज निर्माण करणारा पोषकतत्वे असणारा पथ्य सांभाळून करावा. नाश्ता किती व कोणता घ्यावा हे आहार तज्ञांशी विचार विनिमय करुन ठरशलेला चांगला असतो. व्यायाम करा पोषकतत्वे असणारा नाश्ता दररोज सकाळी सकाळी घेत रहा. तब्येतीची काळजी घ्या. दीर्घायुष्य व्हा हेच सांगण्यासाठी हे नाश्ता पुराण संपवून आपली रजा घेतो. पुन्हा एकदा जागतिक नाश्ता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लेखक- राकेश महाबळेश्वरकर 9371585854
377 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post