#😡सहावीत शिकणाऱ्या मुलीवर 2 जणांकडून अत्याचार➡️
नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षाच्या मुलीला लॉजवर नेऊन तिच्या वर दोघांनी बलात्कार केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी मुलीचे बलात्कार करतानाचे व्हिडीओ बनवून तिला धमकावले आहे. अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली 😡
#📢26 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔪क्राईम अपडेट्स😎 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ