बुधवार स्पेशल
1K Posts • 7M views
#🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #बुधवार स्पेशल आमच्या खरडगाव ता शेवगाव येथील नंदिनी नदी ला प्रथमच पाणी आले आहे चांगले परिणाम सगळ्यांनाच आनंद झाला आहे अशी धो धो वहात आहे सध्या पाणी प्रश्न मिटला आहे माझ्या शेता जवळून वाहत आहे ही आमची जीवन वाहिनी आहे हिला पाणी तर आम्ही सुखी जय नंदिनी मैय्या ही गोदावरी ची मानस कन्या म्हणून संबोधले जाते 🌺🙏🚩
11 likes
8 shares