#

26/11 श्रध्दांजली 💐

मित्रांनो उद्या आहे 26 /11🔫🔫🔫💥🔥 #ताज_हॉटेल_जळत_होते #लाल_रक्त_गळत_होते; #खरे_भक्त_साळसकर #जवानांना_बोलावले_लवकर: #पुन्हा_सव्वीस #अकरा_नको, #कसाब_सारखा #छोकरा_नको, #नापाक_पाकडे #भामटे_होते, #शर्थीने_लढणारे #कामटे_होते #तुकारामाने_कमाल_केली #कसाब_पकडून_अमल_केली, #लढता_लढता_शहीद_झाले, #तेंव्हा_आम्हाला #माहित_झाले, #नांगरे_पाटलांचा #विश्वास_होता #ताज_हॉटेलचा, #अभ्यास_होता; #आत_शिरून #आतंकी_मारले #ओलीस_धरलेले, #नागरिक_तारले #नमन_त्यांच्या_कार्याला_आहे; #सलाम_त्यांच्या_शौर्याला_आहे.!! 🇮🇳🇮🇳२६/११ 🇮🇳🇮🇳 💐#भावपूर्ण_श्रद्धांजलि💐 🙏🏻🇮🇳जय हिंद 🇮🇳जय भारत🇮🇳🙏🏻
298 जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post