नाशिक
383 Posts • 903K views
👉 नाशिक शहरातील तपोवन भागातील अनधिकृत वृक्षतोड त्वरित थांबवावी, या पर्यावरणपूरक मागणीला बळ देण्यासाठी "साहित्यकणा फाउंडेशनने" एका आगळ्यावेगळ्या काव्य मैफिलीचे आयोजन केले. ‘वृक्ष वाढवा, वृक्ष जगवा, वृक्षाची तोड थांबवा’... 🌳🌳🌳🌳 #तपोवन#तपोवननाशिक #tapovan#news #नाशिक
1 like
5 shares
विरोध हा नाशिकचा कुंभ मेळ्याला मुळीच नाही तर तपोवनातील हजारो झाडे तोडण्याचा आहे | तपोवन नाशिक (हवा म्हणजे "ऑक्सिजन" आणि "ऑक्सिजन" म्हणजेच "झाडें". पाण्याशिवाय सजीव जीवन हे काही काळ, काही दिवस जगू शकतात पण "ऑक्सिजन" शिवाय "जीव" काही क्षणही जगू शकत नाही, "शुद्ध हवेचे" म्हणजेच "ऑक्सिजन" चे महत्व ओळखा डोंगर, दऱ्या, नद्या वाचवा झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा पर्यावरणाचा समतोल टिकवा... 🙏) हवा है तो हम है | हवा नाही रहेंगी तो | हमारी हवा निकल जायेगी | इस लिए | 'पेड' बचाओ 'पेड' लगाओ | जितने जादा 'पेड' रहेंगे | हवा उतनीही 'शुद्ध' रहेंगी | 'पाणी' जीवन है | तो | 'हवा' ऊस जीवन का | मूल...! आधार है | #zee24taas #tv9marathi #saamtvnews #नाशिकतपोवन #तपोवन #nashiktapovan #tapovan #tapovannashik #nashikpanchvati #panchvati #नाशिकपंचवटी #नाशिक  #वृक्षवाचवा  #झाडेलावाझाडेजगवा  #साहित्यकणाफाउंडेशननाशिकआयोजितवृक्षवाचवाकवीसंमेलन #कवीसंमेलन  #नाशिककवी  #नाशिककवीसंमेलन  #youtude  #saty_kalyugache  #satykalyugache  #सत्यआणिअनुभव  #सत्यकलयुगाचे  #तपोवन नाशिक #तपोवन #tapovan #नाशिक #news
9 likes
10 shares
तपोवनाचे स्मशान होऊ देणार नाही | तपोवन नाशिक | tapovan nashik | nashik | tapovan #tapovan #nashik विरोध हा नाशिकचा कुंभ मेळ्याला मुळीच नाही तर तपोवनातील हजारो झाडे तोडण्याचा आहे | तपोवन नाशिक 👉 https://youtube.com/shorts/5bIkMIk5py4?si=-hSBYlz9JYysKVfp 👉 लिंक जास्तीत जास्त शेअर करा जे ने करून हा आवाज वरपरियंत पोहचायला हवा. नुस्तेच संमेलणे घेऊन चालणार नाही कारण यात घाणेर्ड राजकारण सुरु आहे. नाशिकचा विरोध हा कुंभ मेळ्याला नसून तपोवनती झाडे तोडी विरुद्ध आहे हे या राजकार्नियांच्या लक्षात येत नाही ते इथेही हिंदू मुसलमानच करत आहेत. हा विषय हिंदू मुसलमानांचा नसून निसर्गाचा, पर्यावरणाचा, शुद्ध हवेचा, ऑक्सिजनचा आहे हे या षंड सरकारला कळायलाचं हवे. 🔴 (हवा म्हणजे "ऑक्सिजन" आणि "ऑक्सिजन" म्हणजेच "झाडें". पाण्याशिवाय सजीव जीवन हे काही काळ, काही दिवस जगू शकतात पण "ऑक्सिजन" शिवाय "जीव" काही क्षणही जगू शकत नाही, "शुद्ध हवेचे" म्हणजेच "ऑक्सिजन" चे महत्व ओळखा डोंगर, दऱ्या, नद्या वाचवा झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा पर्यावरणाचा समतोल टिकवा... 🙏) हवा है तो हम है | हवा नाही रहेंगी तो | हमारी हवा निकल जायेगी | इस लिए | 'पेड' बचाओ 'पेड' लगाओ | जितने जादा 'पेड' रहेंगे | हवा उतनीही 'शुद्ध' रहेंगी | 'पाणी' जीवन है | तो | 'हवा' ऊस जीवन का | मूल...! आधार है | #zee24taas #tv9marathi #saamtvnews #नाशिकतपोवन #तपोवन #nashiktapovan #tapovan #tapovannashik #nashikpanchvati #panchvati #नाशिकपंचवटी #नाशिक  #वृक्षवाचवा  #झाडेलावाझाडेजगवा  #साहित्यकणाफाउंडेशननाशिकआयोजितवृक्षवाचवाकवीसंमेलन #कवीसंमेलन  #नाशिककवी  #नाशिककवीसंमेलन  #youtude  #saty_kalyugache  #satykalyugache  #सत्यआणिअनुभव  #सत्यकलयुगाचे  #तपोवन नाशिक #तपोवन #tapovan #नाशिक #news
11 likes
7 shares