😁वर्ल्ड कप जोक्स
#

😁वर्ल्ड कप जोक्स

भारत क्रिकेट टीमबद्दल इतर देशांना पडलेले प्रश्न धवनला आवरावं तर रोहित ठोकतो रोहितला लवकर उडवावं तर धवन मारतो धवनला जखमी करावं तर राहुल खेळतो कोहली खेळेलच हे गृहीतच आहे हे सगळे मनसोक्त झोडून परतले की पांड्या येऊन वाजवून जातो बुमराला खेळून काढावं तर भुवी त्रास देतो भुवी बाहेर गेला तर विजय शंकर विकेट घेतो कुलदीपला समजावं तर चहल त्रास देतो चहलला मारावं तर कुलदीप विकेट घेतो दोघांनाही माराव तर केदार येऊन अंडरआर्म bowling टाकतो आणि विकेट घेतो कोणीही जखमी होऊन बाहेर बसलं की जडेजा येऊन रन आडवतो बरं इतकं सगळं करूनही अंपायरने आपल्या बाजूने निर्णय दिला तर रिव्ह्यू घ्यायला धोनी आहेच! आखीर हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या?
126.9k जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post