#

🌾आयुष्मान भारत दिवस

महाराष्ट्रातील सर्व निवासी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्या. मुंबईसह राज्यभरात आज अखंड महाराष्ट्राचा जयघोष होत आहे. १०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या संयुक्त महाराष्ट्राचा आज ५९ वा वर्धापन दिवस आणि कष्टकऱयांचा कामगार दिन आज सगळीकडे उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांच्या स्मृती जागवत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्या. जय महाराष्ट्र। दिनांक: ०१/०५/२०१९.
355 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post