👣गजानन महाराज
*!!श्री गजानन जय गजानन!!* *चिलिमीवरी तुझे प्रेम पाहता* *संभ्रमात पडलो मी चित्ता* *गहनतेने मनी, विचार करता* *उकलले त्याचे गूढ आता* *भक्तांचे दुःख ओढवून घेशी* *सुखाचे वलंय ते परत देशी* *मिळे तुझ्या भक्तां मनशांती* *'प्रतिकात्मकी ' हे रूप पाहून* *धन्य धन्य झालो मी मनोमन* *स्वीकार माझे शतशः नमन* *!! जय गजानन श्री गजानन !!* ⚜🌺🔆🌸🙏🌸🔆🌺⚜ 🌹 *जय गजानन गुरू माऊली* 🌹 *🙏!!गण गण गणात बोते!!🙏* *🙏!!गण गण गणात बोते!!🙏* #👣गजानन महाराज #जयश्रीहरी गजानन #गजानन महाराज
#

👣गजानन महाराज

👣गजानन महाराज - ॥ ॐ गण गण गणात बोते ! ! I / अनंत कोटी ब्रम्हांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चीदानंद भक्त प्रतीपालक शेगांवनीवासी समर्थ सदगूरु । श्री संत गजानन महाराज की जय । । जय । श्री गजानन माऊली शुभ प्रभात - ShareChat
191 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post