😍इमोशनल स्टेटस😊
51K Posts • 1220M views
🔥❥શ્રી⁠❥❥🔥
469 views 3 hours ago
#👫नात बहिण भावाचं #🙂Motivation #😍इमोशनल स्टेटस😊 #🎭Whatsapp status #😊Feeling happy जसं की या पोस्टमध्ये लिहिले आहे तसंच आहे माझा दादू कारण ऑनलाइनच्या दुनियेमध्ये खरा माणूस हुडकणं खूप कठीण आहे आणि हा तर माझा दादू आहे जो मला माझ्या वडिलांची कधीच कमतरता जाणू देत नाही आणि सदैव माझ्या पाठीशी उभा राहतो एखादा कॉल एखादा मेसेज जरी माझा गेला तर लगेच कॉल बॅक करून किंवा काळजीपूर्वक माझी चौकशी करतो बाकीचं सोड तू कशी आहेस जेवण केलंस का तब्येत ठीक आहे ना हस हक्काने फक्त एकच बोलतो तो म्हणजे आपला बाप आणि दुसरा म्हणजे भाऊ याच्या व्यतिरिक्त निस्वार्थी आजकालच्या दुनियेमध्ये कोणी कोणाला किंमत देत नाही🫰🫶🫠 आणि जे तुम्हाला बाबू शोना बोलतात ना ते फक्त शोपीस सारखं असतं शो संपला निघून पडतं याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत समोस्याला तुमची गरज आहे तोपर्यंत तुम्हाला जी हुजुरी करणार पण माझा दादू असा नाही आहे कारण बाप मुलांवर कितीही रागवलं तरी पण पूर्ण लक्ष असतं पण ते लेकरांना कुठे माहित नसतं की आपला बाप आपल्या काळजीपोटी काय काय सहन करतो माझं सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की तुम्ही एखाद्याशी नातं जोडता आहेत तर ते निस्वार्थी जोडा स्वार्थापोटी जोडू नका 🙏
20 likes
3 comments 8 shares