आयुष्याच्या रंगमंचावर पडद्यावरचा नायक ही आई असते. तर पडद्यामागे राहून सर्व सोयी पुरवणारा तो बापमाणूस म्हणजे वडील...! त्याला त्यातच आनंद मिळतो.
आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी धावपळ करण्यासाठीच त्याचा जन्म असतो. न थकता न थांबता निरंतर...!
वडील... म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर आणि काळजी करणारं मन,वडील... म्हणजे स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतःकरण...
जागतिक पितृ दिनाच्या माझ्या वडिलांना हार्दिक शुभेच्छा.... !!
#fathersday
#👨🦰जागतिक पितृ दिवस #🌍जागतिक पितृ दिवस 🍀 #जागतिक पितृ दिन 👪 #जागतिक पितृ दिन #🧔♂️फादर्स डे च्या शुभेच्छा🥳