आमच अमळनेर😍😘😘
137 Posts • 169K views
Kalpesh bhavsar
638 views 16 days ago
प्राचीन व दुर्मिळ त्रिवेणी संगम! 🙏 मंदिराच्या उजव्या बाजूने वाहते पांझरा नदी, डाव्या बाजूने तापी नदी आणि अद्भुत गुप्त गंगा… अशा पवित्र त्रिवेणी संगमावर वसलेले कपिलेश्वर महादेव मंदिर 🔱 📍 निम (अमळनेर), महाराष्ट्र 🙏 हर हर महादेव 🙏 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेअर करा 🚩 #आमच अमळनेर😍😘😘 #Jalgaon Maharashtra #maharashtra #महाराष्ट्र देश #mahadev
15 likes
1 comment 13 shares