स्वामी विचार श्री स्वामी समर्थ 🙏🌺
77 Posts • 582 views
विकास बोरकर
2K views 4 months ago
‘ श्री स्वामी समर्थ’ 🙏🌹 आयुष्य एका चित्राप्रमाणे असतं त्यात मनासारखे रंग भरले की ते फुलासारखं सुंदर दिसतं. #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #स्वामी समर्थ विचार #🙏🚩 श्री स्वामी समर्थ विचार #स्वामी विचार श्री स्वामी समर्थ 🙏🌺
24 likes
30 shares
विकास बोरकर
1K views 5 months ago
‘ श्री स्वामी समर्थ’ 🙏🌹 चांगली भावना, चांगले विचार आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. ज्यांच्याकडे या त्रिसूत्री आहेत, तोच खरा धनवान. #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी विचार श्री स्वामी समर्थ 🙏🌺 #स्वामी समर्थ विचार
15 likes
12 shares
विकास बोरकर
1K views 25 days ago
सत्याचा दिवा कधीही विझत नाही. वेळ आली की तो अंधाराचा पराभव करुन, जीवनात प्रकाशाची ज्योत पेटवतोच. “ श्री स्वामी समर्थ” 🙏🌹 #स्वामी समर्थ विचार/सुविचार #स्वामी समर्थ विचार #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #🙏🚩 श्री स्वामी समर्थ विचार #स्वामी विचार श्री स्वामी समर्थ 🙏🌺
10 likes
10 shares