📢5 ऑक्टोबर अपडेट्स🔴
100 Posts • 1M views
jitendra Bariya
85K views 25 days ago
#📢5 ऑक्टोबर अपडेट्स🔴 सप्टेंबर महिन्याचे पैसे अजून न मिळाल्याने लाडक्या बहिणींना ऑक्टोबरमध्ये पैसे कधी मिळणार, असा प्रश्न पडला आहे. मात्र, आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीत मिळण्याची शक्यता आहे. या हप्त्याद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे, अन्यथा लाभापासून वंचित राहावे लागेल. अशी करा ई-केवायसी: https://youtu.be /pEEDJ6fvd k?si=mNSLL Ruj88e1L f ⛈️ #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #jitubhai225
323 likes
2 comments 987 shares
Maharashtra Live
31K views 25 days ago
फडणवीस बोळ्यानं दुध पितो का?’ जरांगेंची पुन्हा सटकली | Manoj Jarange Patil | Devendra Fadnavis #📢5 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #🆕ताजे अपडेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
206 likes
2 comments 200 shares