भावपूणश्रद्धाजंली
#

भावपूणश्रद्धाजंली

तुकडे तुकडे झाले माझे, 'आई' मी येणारच होतो घरी पण कोणीतरी वाट अडवली, माहीत नाही अचानक काय घडले डोळ्यांपुढे अंधार झाला, काही ऐकू नाही आलं मला डोळेच नाही राहिले आता, तुकडे तुकडे झाले माझे कसे भेटू मी तुला 'आई' कसे पाहू तुला 'आई' रोज ऐकत असतो बातम्या, कुठेतरी हल्ला झाला पण आज मीच निशाण ठरलो ग 'आई' तुकडे तुकडे झाले माझे कसे भेटू मी तुला 'आई' बाबांना सांग परत येईल पुढल्या जन्मी नका रडू माझी भावंड आहेत, नाही सोडणार कोणाला शत्रूला एक एक करून मारणार त्याना ठेव विश्वास जरा मी येईल पुन्हा तुकडे तुकडे झाले माझे कसे भेटू मी तुला 'आई' डोळे भरून आले हे लिहिताना माझे काय असतील वेदना आपला माणूस गेल्याचे जय हिंद, जय जवान, जय भारत 😢😒 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻
4k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post