Sonali Bhande
ॐ नमो भगवते वासुदेवाय,.!!!🙏
1K views • 6 days ago
कटू सत्य ❗😊 #कटु सत्य #सत्य #👌प्रेरणादायी स्टेट्स #🤘आत्मविश्वास 🥰
* 🍃 *कटू पण सत्य* 🍂 मुकेश अंबानी सकाळी अन्टिलीया बंगल्यात संगमरवरी हॉलमध्ये, इम्पोर्टेड डायनिंग टेबल वर बसले होते🛋️
समोर चांदीच्या थाळीत बिनमिठाची, बिन तिखटाची, बिना मसाल्याची भेंडीची भाजी आणि बिन तेलाची चपाती होती, गरम केलेले मिनरल पाणी होते.🫓🥛
सात हजार कोटींचे घर, दहा नोकर नाष्टा वाढत होते, सेंट्रल एसी सुरू होते, गारेगार हवा देत होते.🏯
इमारती खालून प्रदूषणाचे धुराडे धूर ओकत होते.❗🗣️
अशा वातावरणात अंबानी नाष्टा करत होते..❗.....
😊
इकडे शेतात दूर बांधावर शेत मजूर बसला होता. त्यानेही शिदोरी सोडली, त्यात तेल लावलेली चपाती❗🫓 हळद-मसाला-तेल-मीठ टाकलेली भेंडीचीच भाजी होती, सोबत होता कांदा व ठेचा. बरोबर तोंडी लावायला🧅🌶️ लुसलुशीत मेथीची भाजी, प्यायला मटक्यातले थंडगार पाणी होते.🧉🥗
समोर हिरवेगार शेत, पिकं वाऱ्यावर डोलत होती, थंडगार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट..🏞️
आणि❗
तो आरामात न्याहरी करत होता.❗
सात अरब करोडचा मालक जे खात होता तेच 200 रुपये रोजंदारीचा शेत मजूर खात होता.❗🍲🍛
पण😊
चविष्ट खात होता😋
आता सांगा, दोघांत काय फरक होता. 🤔
अंबानी पन्नास वर्षाचा होता आणि मजूरही पन्नास वर्षाचाच होता.❗
नाष्ट्यानंतर अंबानी बीपी, मधुमेहाची गोळी खात होते आणि शेतमजूर चुना लावून गाय छाप खात होता.❗
कमी कुणीच नाही, मोठा कुणीच नाही.
👆
म्हणून,❗
आनंद शोधू नका
आनंद निर्माण करा कारण
आनंद निर्मीती वर❗
GST 0% आहे
स्वतःचा शोध स्वतः घ्या,
स्वतःला खूप श्रेष्ठ समजा, लक्षात ठेवा तुम्ही एक ब्रँड आहात...❗
*जिवनातील सत्य** #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
17 likes
11 shares