स्वामी समर्थ विचार
139 Posts • 5K views
विकास बोरकर
1K views 22 days ago
देव तुम्हाला त्याची पूजा करा किंवा भक्ती करा, अशी जबरदस्ती करत नाही. तुम्ही त्याची भक्ती करा अथवा नका करु, देव तुमच्या पूर्वसंचितावरुन कृपा करतो. “ श्री स्वामी समर्थ” 🙏🌹 #श्री स्वामी समर्थ विचार #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार
17 likes
23 shares
विकास बोरकर
1K views 14 days ago
राग, मत्सर आणि अहंकार हे दुर्गुण सोडल्यानंतरच मनात विनम्रतेचे अंकुर फुलतात आणि जगाशी आपले नाते अधिक दृढ होते. “ श्री स्वामी समर्थ” 🙏🌹 #श्री स्वामी समर्थ विचार #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार
17 likes
36 shares