जय भिम
#

जय भिम

160 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
#

जय भिम

https://b.sharechat.com/Udw3rty2CR?referrer=otherShare *🔹बौद्धांच्या दृष्टीकोनातून दिपावली🔹* ✍ *- हर्षवर्धन ढोके* मुळात दिपावली हा सण दिव्यांच्या आनंदोत्सवाचा आहे. हा हिंदूंचा सण नसून तो बौद्धांचा सण आहे. हिंदू धर्मात सणच नाही कारण हिंदु नावाचा कोनता धर्मच नाही. ती एक संस्कृती आहे आणि संस्कृती ही नेहमी अवतीभोवती घडत असलेले चांगले संस्कार अनुकरण करीत असतात. बौद्ध धर्माने भारतालाच नाही तर उभ्या जगाला बौद्ध संस्कार शिकविले आहे. *हिंदू धर्मातील सन बौद्ध धर्मातील कापी पेस्ट आहे.* हिंदू धर्मानुसार दिवाळीचे जे पाच दिवस कथा स्वरुपात दिले आहेत. त्या पूर्णत: भाकड कथा आहेत. त्यातील कोणतीच गोष्ट सिद्ध करता येत नाही. पैशांची देवी लक्ष्मी,अवतार घेनारा विष्णू,देव,नरकासुर,वामन या हास्यास्पद भाकड कथा आहेत. यांचा विज्ञानाशी तर्कसंगत तिळमात्रही संबंध नाही. या भाकड कथानाच हिंदुनी त्यांचे सण मानून घेतलय. *कोणतेही तर्कसंगत कारण नसतांना हिंदू धर्मीय सन साजरे करीत असतात. *तिथे बौद्ध धर्मात सणांना कारण असते. विनाकारण कोणतीही गोष्ट घडत नाही.* हाच बुद्धाचा प्रतीत्यसमुद्पाद सिद्धांत आहे... *सणांची सुरवात भारतात बौद्ध संस्कृतीतून झाली आहे.* सण तेव्हा ... *See more* at https://b.sharechat.com/Udw3rty2CR
324 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

जय भिम

🙏🏻आपसात पटले नाही🙏🏻 बा.... भिमा तुम्ही देऊन गेले दीक्षा पण आम्हा ते कळले नाही... बासष्ट वर्ष झाले होऊनि बोद्ध तरी पण पावले विहाराकडे वळले नाही... बावीस प्रतिज्ञा तुज्या नुसत्या वाचलो पण त्या कळल्या नाही... हिंदु रूढी आम्हीं अजूनही मनातून आमच्या गळल्या नाही... बाबा नुसताच आम्हीं बुद्धाला मानलं पण अंतकरणाने अजूनही जाणलं नाही... डोक्यावर घेऊन मिरवतो तुम्हा दोघांना पण मेंदुत मात्र आणल नाही... दीक्षाभूमीवर नेहमी जातो पण परिवर्तन काही वाटलं नाही... आम्ही निघालो बाबा स्वार्थी सारे म्हणुन आपआपसात अजुनही पटल नाही.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
168 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

जय भिम

ब स पा म्हणते आम्हीच बरोबर .... भारत मुक्ती म्हणते आम्हीच बरोबर .... भारीप म्हणतय आम्हीच बरोबर ... आरपीआय म्हणतय आम्हीच बरोबर ... बी आर एस पी म्हणतय आम्हीच बरोबर .... बाकीचेही म्हणतात आम्हीच बरोबर .... आणि हो हे सगळेच आंबेडकरवादी .... अगदी बाबासाहेबांचे आम्हीच खरे वारसदार ... म्हणून उभे ... अरे भावांनो .... हातात हात घ्या ..एकच ताकद निर्माण करा ..कशाला एकमेकांना पाण्यात पाहताय ... युनिटिचि भाषा व्हावी ... एक नागरिक म्हणून अपेक्षा आहे .... कशाला हवेत आपणांस विरोधक ....त्यांचे काम तर आम्हीच सोपे करीत आहोत .... न को त्यांच्याशी तडजोड होऊ शकते मग आपापसांत का नाही .....
188 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

जय भिम

५ मिनिट वेळ काढून एकदाच वाचा. _अक्षय साळवे सातारा_ यांचा *भारतीय संविधानावर महत्वपूर्ण लेख* मित्रांनो भारतीय संविधानावर तुम्ही खुश आहात की नाही ???? गेल्या काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथे भारतीय संविधान काही अडाणी लोकांनी जाळल्याची खबर आली. परंतु भारतीय कायदा खरच इतका हलका आहे का ? तो लोकांच्या भल्याचा नाही का ? लोक ते जाळायला निघालेत !!! इतका अहंकार का ? आज आपण भारत आणि इतर देशांतील कायद्याची तुलना करणार आहोत. पण ते कायदे अगदी लोकांच्या आयुष्यावर परिणाम पाडणारे आहेत. ते कायदे साधे असले तरी तेथील नागरिकांसाठी जाचक व कठोर आहेत. वाचा : जगातील या देशांमध्ये आहेत विचित्र कायदे 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 *उत्तर कोरिया : येथील नागरिकांना सरकारविरोधात बोलण्याला बंदी आहे. काही प्रमाणात नागरिक केवळ इंटरनेट वापरतात.* *इराण : येथील नागरिकांवर सामाजिक आणि वैयक्तिक बंधने लादण्यात आली आहेत.* *सिरीया : फोन्स, इंटरनेट येथे सहजासहजी वापरता येत नाही.* *एरिट्रिया : या देशात प्रार्थना स्वातंत्र्याबाबतचे कायदे कडक आहेत.* *इक्वेटोरियल गिनीआ : येथे पर्यटकांचे स्वागत केले जात नाही.* *सौदी अरेबिया : येथे महिलांसाठी कडक कायदे आहेत.* *क्युबा : येथील पार्ट्यांमध्ये आक्रमक संगीत वाजवण्यावर बंदी आहे.* *चीन : येथील नागरिक सरकारवर टीका करु शकत नाही.* *जपान : कामाच्या ठिकाणी पर्सनल कॉलला उत्तर देणे हे अपमानास्पद मानले जाते.* *सिंगापूर : येथे तुम्ही च्युईंगम खाऊ शकत नाही* *इटली- इटलीच्या मिलान मध्ये तुम्ही हसताना दिसले पाहिजे असा कायदा आहे. तुम्ही हसताना दिसला नाहीत तर दंड म्हणून मोठी रक्कम तुमच्याकडून वसूल केली जाते. अर्थात नियमाला अपवाद येथेही आहे. ते म्हणजे, स्मशान अथवा हॉस्पिटल परिसरात तुम्ही हसताना दिसला नाहीत तरी तो गुन्हा मानला जात नाही.* *स्वित्झर्लंडमध्ये रात्री दहा नंतर टॉयलेटचा फ्लश वापरण्यावर बंदी आहे. रात्री दहा नंतर फ्लशचा वापर केला तर तो गुन्हा मानला जातो. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी हा नियम केला गेला आहे असे सांगतात.* *अमेरिकेतील ओक्लोहामा प्रांतात कुत्र्याला चिडविणे, त्रास देणे हा गुन्हा मानला जातो. कुत्र्यासमोर तोंडे वेडीवाकडी करणे असले प्रकार करून तुम्ही कुत्र्याला चिडवत असताना पकडले गेलात तर थेट अटक केली जाते.* *डेनमार्क* *येथील सरकारने 24 हजार नावांची लिस्ट केली आहे. कोणतेच पालक आपल्या पाल्याचे नाव आपल्या मनाप्रमाणे ठेवू शकत नाही. त्यांना या 24 नावांपैकी एक नाव निवडावे लागते. जर तुम्हाला एखादे नविन नाव ठेवायचे असेल तर त्यासाठी परवानगी घ्यावी लागते.* *इरान* *येथील सरकारने वेस्टर्न हेयरकटवर बंदी घातली आहे. येथील लोक कोणत्याच प्रकाची वेस्टर्न हेयरकट करत नाही. मुलेट्स, पोनीटेल्स आणि स्पाईक्सवर सुध्दा येथे बंदी घातली आहे. येथे सगळ्यांची सिंपल हेयर कट केली जाते.* *उत्तर कोरिया येथे निळ्या रंगाचे जिन्स नागरिक घालू शकता नाहीत व कोणी आढळला तर गंभीर शिक्षा होऊ शकते.* *इराणमधे मुलांनी मोठे केस ठेवायचे नाहीत सरकार ने ठरवून दिलेले हेयरस्टाईल आहेत त्यानुसारच मुलांनी केस कापायचे.* 🙄🙄🙄🙄🙄🙄🙄 थांबा ✋🏻👇🏻 _काही देशांमध्ये मिशी असलेल्या पुरुषाने स्त्रीला किस करायचे नाही._ _आवाज करणारी चप्पल वापरायची नाही._ _पॉर्न व्हिडीओ पाहायचे नाही. जर पाहताना आढळतात तर डायरेक्ट फाशी._ _एकाच बादलीत दोन मुलांना अंघोळ घालायची नाही._ _अंडरवीयरने गाडी पुसायची नाही._ मित्रांनो वरील देशांप्रमाणेच अजून असे शेकडो देश असे आहेत की ज्यांनी लोकांवर कायद्याच्या नावाखाली इतकी घाणेरडी बंधने टाकली आहेत की मला इथे ते मांडायला सुद्धा लाज वाटते. विचार करा आपला भारत किती व्यक्तिस्वातंत्र्य बहाल करणारा देश आहे. भारतीय संविधानात येथील नागरिकांच्या व्यक्तिगत आयुष्यात त्यांना जाच किंवा त्रास होईल असा कायदा नाही किंवा सरकार ते लादू शकत नाही. मग तरीही आपल्या देशात भ्रष्टाचार अंधश्रद्धा यासारख्या गोष्टी का होत असतात. आणि काही बैलबुद्धी लोक संविधानाला का नावे ठेवत असतात ? तर मित्रांनो हि चूक भारतीय संविधानाची नसून, आपण निवडून देत असलेल्या लोकप्रतिनिधींची आहे. उलट भारतीय संविधानाने आपल्याला आपला राजा आपणच निवडून द्यायचा एवढी महान संधी देऊ केलेली आहे. परंतु निवडणूक काळात शंभर दोनशे रुपयांसाठी तर दारू किंवा हॉटेलचे जेवण खाण्यासाठी आपण चुकीच्या भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधींना निवडून देत असतो. मग हि चूक आपली की भारतीय संविधानाची. संविधान तयार करणारे विश्वरत्न *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* हे स्वता म्हणाले होते की मी एवढे सुंदर आणि लोकांचा विकास करणारे संविधान जरी लिहिले असले तरी ते चालवनारे लोक मात्र नालायक असले तर संविधानही काहीं करू शकत नाही. मग विचार करा मित्रांनो आपण काय केले पाहिजे व काय नाही. संविधानाला विरोध करत असाल तर वरील देशांतील कायदे तुम्हाला मान्य आहेत ?? मला माहित आहे आपण ते मुळीच मान्य करणार नाहीत.. भारतीय कायदा इतर देशांच्या तुलनेत इतका जबरदस्त व लोकांच्या गरजेचा आहे की जगात याला तोड नाही. हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. मग संविधानाला विरोध करायचा की सत्तेत चांगले लोक निवडून द्यायचे हे तुमचे तुम्हीच ठरवा. जय भारत जय संविधान _ अक्षय साळवे मु.पो. साखरवाडी ,ता. फलटण, जि. सातारा 📞 9158677697 कृपया लेखकाचे नाव एडिट न करता हा लेख जास्तीत जास्त शेयर करा. कारण कोणाला वरील लेखासंबंधी काही प्रश्न, टिका , सल्ले, द्यायचे असतील तर ते थेट मला विचारतील..
282 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post