👂जागतिक अवयवदान दिन 👏
23 Posts • 1K views
Santosh D.Kolte Patil
614 views 5 months ago
जागतिक अवयव दान दिन..! शरीर हे क्षणभंगूर आहे, मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर 'अवयव दान' करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरु शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारु शकतो. #📆जागतिक अवयवदान दिन🫀 #📅जागतिक अवयवदान दिन 🫀 #जागतिक अवयवदान दिन २०२४ #👂जागतिक अवयवदान दिन 👏 #जागतिक अवयवदान दिन
8 likes
6 shares