🛰अंतराळात भारताचा स्ट्राइक- PM मोदी

🛰अंतराळात भारताचा स्ट्राइक- PM मोदी

#

🛰अंतराळात भारताचा स्ट्राइक- PM मोदी

275 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
#

🛰अंतराळात भारताचा स्ट्राइक- PM मोदी

150 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
मिशन शक्ती - भारताकडून अँटी सॅटेलाईट मिसाईल चाचणी यशस्वी 👍👍👍👍 अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश......सर्व शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन 👍👍 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ( 27 मार्च ) देशाला संबोधित केलं. देशाला उद्देशून केलेल्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी डीआरडीओने अंतराळात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. " भारताने आज आपलं नाव अंतराळ महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. भारताने A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये ( LEO ) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ही कामगिरी करणारा भारत हा अमेरिका , रशिया आणि चीननंतर हा चौथा देश ठरला आहे , असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी म्हणाले की , " काही वेळापूर्वीच आपल्या वैज्ञानिकांनी 300 किलोमीटर अंतरावर " लो अर्थ ऑर्बिट " मध्ये एका सॅटेलाईटचा वेध घेतला. हे ऑपरेशन अवघ्या तीन मिनिटांतच पूर्ण झालं. " मिशन शक्ती " नावाचं हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं , ज्यात उच्च दर्जाची तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती. कोणत्याही देशाचं नुकसान करण्याचा भारताचा इरादा नाही , हे संरक्षणात्मक पाऊल आहे. आमच्या मोहीमेमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं , तहाचं किंवा करारांचं उल्लंघन झालेलं नाही. आमचा प्रयत्न शांतता ठेवण्याचा आहे.युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा नाही ," असंही त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांचं कौतुक केलं. सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. अवकाशात असलेल्या उपग्रहांचा वेग अतिशय जास्त असतो. अवघ्या तास-दीड तासात उपग्रह पृथ्वीच्या भोवती एक प्रदक्षिणा घालतात. पृथ्वीपासून दूर असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी वेग आणि अचूकता महत्त्वाची असते. योग्य उपग्रहाचा वेध घेण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक असतं. याशिवाय वेगानं पृथ्वी प्रदक्षिणा करत असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी क्षेपणास्त्रानं वेग घेणं गरजेचं असतं. क्षेपणास्त्रानं उपग्रहाचा अचूक वेध न घेतल्यास ते पृथ्वीवर पडू शकतं. हा अतिशय मोठा धोका असतो. त्यामुळेच मिशन शक्तीमध्ये आव्हानांचा डोंगर होता. मात्र त्या सर्वांवर मात करत डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी यश मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
#

🛰अंतराळात भारताचा स्ट्राइक- PM मोदी

🛰अंतराळात भारताचा स्ट्राइक- PM मोदी - * * अंतराळात . ast ( GINEER ' मिशन शक्ती यशस्वी DD छ । मरा CRACKEDS | पीएम भारत ने अपना नाम अंतरिम शक्ति के रूप में दर्ज करा दिया है । अश्याच पोस्ट साठी आत्ताच follow करा @ Marathi _ Crackere * * अंतराळा : hif6fNTER ' मिशन शक्ती यशस्वी DD मरा CRACKEDS | पीएमः भारत चौथा देश है जिसने आज यह सिद्धि प्राप्त की है । अश्याच पोस्ट साठी आत्ताच follow करा @ Marathi _ Crackere - ShareChat
6.8k जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
मिशन शक्ती - भारताकडून अँटी सॅटेलाईट मिसाईल चाचणी यशस्वी 👍👍👍👍 अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश......सर्व शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन 👍👍 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ( 27 मार्च ) देशाला संबोधित केलं. देशाला उद्देशून केलेल्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी डीआरडीओने अंतराळात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. " भारताने आज आपलं नाव अंतराळ महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. भारताने A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये ( LEO ) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ही कामगिरी करणारा भारत हा अमेरिका , रशिया आणि चीननंतर हा चौथा देश ठरला आहे , असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी म्हणाले की , " काही वेळापूर्वीच आपल्या वैज्ञानिकांनी 300 किलोमीटर अंतरावर " लो अर्थ ऑर्बिट " मध्ये एका सॅटेलाईटचा वेध घेतला. हे ऑपरेशन अवघ्या तीन मिनिटांतच पूर्ण झालं. " मिशन शक्ती " नावाचं हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं , ज्यात उच्च दर्जाची तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती. कोणत्याही देशाचं नुकसान करण्याचा भारताचा इरादा नाही , हे संरक्षणात्मक पाऊल आहे. आमच्या मोहीमेमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं , तहाचं किंवा करारांचं उल्लंघन झालेलं नाही. आमचा प्रयत्न शांतता ठेवण्याचा आहे.युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा नाही ," असंही त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांचं कौतुक केलं. सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. अवकाशात असलेल्या उपग्रहांचा वेग अतिशय जास्त असतो. अवघ्या तास-दीड तासात उपग्रह पृथ्वीच्या भोवती एक प्रदक्षिणा घालतात. पृथ्वीपासून दूर असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी वेग आणि अचूकता महत्त्वाची असते. योग्य उपग्रहाचा वेध घेण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक असतं. याशिवाय वेगानं पृथ्वी प्रदक्षिणा करत असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी क्षेपणास्त्रानं वेग घेणं गरजेचं असतं. क्षेपणास्त्रानं उपग्रहाचा अचूक वेध न घेतल्यास ते पृथ्वीवर पडू शकतं. हा अतिशय मोठा धोका असतो. त्यामुळेच मिशन शक्तीमध्ये आव्हानांचा डोंगर होता. मात्र त्या सर्वांवर मात करत डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी यश मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
#

🛰अंतराळात भारताचा स्ट्राइक- PM मोदी

🛰अंतराळात भारताचा स्ट्राइक- PM मोदी - भारताने लोऑरबिट सैटेलाईट पाडले , मिशन शक्ती सक्सेसफुल भारतावर हेरगिरी करणारा अंतराळातील सेटलाईट भारताने आताच उध्वस्त केला . सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन - ShareChat
1.3k जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post