# श्रावण दुसरा शनिवार
11 Posts • 15K views
Santosh D.Kolte Patil
694 views 2 months ago
शिवरूप प्रकटलें।भूमिभार उतरले।। परब्रम्हाची लीला। कोण जाणे त्याची कळा।। भक्त जाले महामुनि।साह्य केला चापपाणि।। दीनदास म्हणे आतां।रुद्र अवतरला त्राता।। पवित्र श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! ।। #दुसरा श्रावण शनिवार ## श्रावण दुसरा शनिवार #हनुमान #जय हनुमान #जय हनुमान #जय हनुमान
10 likes
9 shares