Dilip Sawant
12K views • 19 days ago
मनाच्या गाभाऱ्यात |
नाम तुझे घेता
अंतःकरणी माझीया |
लागे ओढ तुझी
साक्षात प्रगटली |
ती तेजोमय मूर्ती
पाहुनी तुझे रूप विठू-माऊली |
धन्य मी जाहलो
या जन्मी...
🚩¶ राम कृष्ण हरि ¶🚩
🌿🚩🌿 शुभ सकाळ 🌿🚩🌿
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#राम कृष्ण हरि ।। #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #🙏जय जय राम कृष्ण हरि #🌼बुधवार भक्ती स्पेशल 🙏
140 likes
293 shares