क्रांतीसुर्य महात्मा फुले
*चलो भिडेवाडा, चलो भिडेवाडा, चला भिडेवाडा* *महाराष्ट्रातील तमाम फुलेप्रेमी व शिक्षण प्रेमींन्नो भिडेवाडा बचाव मोहीम म्हणजेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुलेंची पहीली शाळा वाचवण्यासाठी नायगांव ते भिडेवाडा पायी मशाल यात्रा व जनजागरण मोहीम सुरु होवुन आज चार दिवस झाले आहेत आज ही मोहीम कात्रज येथे पोहचली आहे* * *२० आँगस्ट रोजी म्हणजे सोमवार रोजी तमाम फुलेप्रेमींचा हा मशाल मोर्चा सकाळी ८ वा कात्रज चौकातुन निघुन १० वा फुलेवाडा गंजपेठ येथुन भिडेवाड्यावर जाणार आहे आपणही या एैताहासीक क्षणांचे साक्षीदार व्हा,हजारोंच्या संख्येने सामील व्हा* *भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक झालेच पाहीजे व पहील्या शाळेचे रक्षण झालेच पाहीजे अन्यथा होणारा ऊद्रेक सरकारला महागात पडेल होय आता मागणी महाराष्ट्राची भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाची मोठया संख्येने उपस्थीत रहा* *जय ज्योती जय क्रांती* *आपलाच* *श्री अमर हजारे सर* *समन्वयक भिडेवाडा बचाव मोहीम* *सामाजीक कार्यकर्ता* *9922214155*
#

क्रांतीसुर्य महात्मा फुले

क्रांतीसुर्य महात्मा फुले - ShareChat
196 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post