#

कोकण

कोकण चा पाऊस ........ लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो ... ☔☔☔🌧🌧🌧💦💦💦 😝😂😜 विदर्भाचा पाऊस एका प्रेयसीसारखा...... सारखी वाट पहायला लावणार वेळ कधीच नाही पाळणार..... आला तर प्रेयसीसारखा झुळूक दाखऊन भरsकन जाणार अन् पुन्हा वाट पहायला लावणार.... 😨☔🙄☔😂☔ मराठवाड्यात ला पाऊस म्हणजे लफडं...! जमलं तर जमलं नाहीतर साराच हुकल...!! 😂😂🤗🤗 ☔☔☔🌧🌧🌧💦💦💦 😝😂😜😰😰😫😩😫😜😜😝😝😝 नाशिकचा पाऊस दरोडेखोर आहे😱🤓 एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो😇😇😇😇😇😇😇😅😅😅😅😅😅😅🤥🤥🤥🤥🤥🤥🤥🤥🤥😜 पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालु. पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग! 😂😳😜😳😝😳😝 अन मुंबईचा पाऊस 🌨🌧 प्रेयसीच्या बापा व भावा सारखा .. कधी येऊन टपकल धो धो आपल्याला धुउन 🤛🏻🤛🏻👊🏻👊🏻 निघून जाईल सांगता येत नाही 🤣😂😅😝 😨☔🙄☔😂☔
399 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
कोकणात एक कौलारु घर असावं, मुंबई चा जंगलातून शांततेत काही क्षण सुखाचे घालवण्यासाठी कोकणात एक कौलारु घर असावं, कुठला मोठा बंगला नको, पण छोटसं एक झोपडंं असलंं तरी चालेल, पण कोकणात एक कौलारु घर असावं, घरा समोर मैदान नसला तरी चालेल, पण घरा समोर एक छोटसंं अंगण मात्र नक्की असावंं, पण कोकणात एक कौलारु घर असावं, घरा मध्ये महागड्या लादया नसल्या तरी चालतील, पण शेणाने सारवलेले मात्र नक्की असावं, पण कोकणात एक कौलारु घर असावं, घरा मध्ये गॅस ची लाईन नसली तरी चालेल, पण घरात ३ दगडांची चुल मात्र नक्की असावी. पण कोकणात एक कौलारु घर असावं, घरा बाजुला शेजारी नसले तरी चालतील, पण दरवर्षीप्रमाणे आपली आतुरतेने वाट पाहणारी आपली प्रेमळ माणसे मात्र नक्की असावी, त्या साठी कोकणात एक कौलारु घर असावं.
#

कोकण

कोकण - MANOJ TORASKAR - ShareChat
1.2k जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post