दही हंडी
58 Posts • 167K views
Devendra Fadnavis
1K views 5 months ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गोविंदांसह शिवराज प्रतिष्ठानतर्फे अशोकवन, दहिसर येथे आयोजित 'दहीहंडी उत्सवा'मध्ये सहभागी झाले. यावेळी लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रेम आणि जिव्हाळ्यासाठी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानले! #महाराष्ट्र #दही हंडी #देवेंद्र फडणवीस
8 likes
19 shares
Devendra Fadnavis
711 views 5 months ago
गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल बृजबाला! उत्साही गोविंदांसह आमदार संजय उपाध्याय यांच्याद्वारे एस.व्ही.रोड, बोरिवली येथे आयोजित 'दहीहंडी महोत्सव 2025' मोठ्या उत्साहात साजरा केला. रा. ९.२५ वा. | १६-८-२०२५बोरिवली, मुंबई. #महाराष्ट्र #दही हंडी #गोपाळ काला दहीहंडी उत्सव
3 likes
9 shares
Devendra Fadnavis
1K views 5 months ago
उत्साहवर्धक गोविंदांसमवेत जन्म प्रतिष्ठान आणि भूमिपुत्र प्रतिष्ठानद्वारे दहिसर पूर्व येथे आयोजित 'दहिकाला महोत्सव 2025' मोठ्या उत्साहात साजरा केला. रा. ८.५० वा. | १६-८-२०२५दहिसर पूर्व, मुंबई. #महाराष्ट्र #दही हंडी #गोपाळ काला दहीहंडी उत्सव
8 likes
19 shares