ब्रह्मचर्य- एक अद्भुत शक्ती 🙇💪🔥
9 Posts • 59K views
#ब्रह्मचर्य- एक अद्भुत शक्ती 🙇💪🔥 #अद्भुत #मंगळवार स्पेशल श्री संत सद्गुरू लाल गिरी महाराज संजीवन समाधी घेतलेले व शिस्य श्री आत्माराम गिरी महाराज यांच्या दर्शनाचा योग आला श्री श्रेत्र मांदळी ता कर्जत जि अहिल्या नगर या संस्थानाला आज भेट दिली संस्थानाच्या वतीने आमचा सत्कार करण्यात आला आत्माराम गिरी महाराज हे ४० वर्षे झाली आहेत सध्या काचेच्या आवरणात आहेत अन्न पाणी कधी तरी घेतात एक घोट पाणी मनात आले तर घेऊन आहेत विचारले असता तेथील स्थानिक आणि संस्थापक यांनी सांगितले गेले ४०वर्ष या अवस्थेत आहेत 🌺🙏🚩
10 likes
7 shares
#सोमवार स्पेशल श्री संत सद्गुरू लाल गिरी महाराज संजीवन समाधी घेतलेले व शिस्य श्री आत्माराम गिरी महाराज यांच्या दर्शनाचा योग आला श्री श्रेत्र मांदळी ता कर्जत जि अहिल्या नगर या संस्थानाला आज भेट दिली संस्थानाच्या वतीने आमचा सत्कार करण्यात आला आत्माराम गिरी महाराज हे ४० वर्षे झाली आहेत सध्या काचेच्या आवरणात आहेत अन्न पाणी कधी तरी घेतात एक घोट पाणी मनात आले तर घेऊन आहेत विचारले असता तेथील स्थानिक आणि संस्थापक यांनी सांगितले गेले ४०वर्ष या अवस्थेत आहेत 🌺🙏🚩 #ब्रह्मचर्य- एक अद्भुत शक्ती 🙇💪🔥 #अद्भुत
146 likes
94 shares