रमेश पाटील
1K views • 2 months ago
#🎂उद्धव ठाकरे वाढदिवस🎂
अकोल्यातील गीतानगर येथील मनोज आणि सौ. पूजा मालोकार या पती-पत्नीने माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श ठेवत देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
सलाम !!
#🤔12 वर्षानंतर राज ठाकरे मातोश्री वर #मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे #शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.⛳🚩✌️💪👇
10 likes
15 shares