बैल
77 Posts • 5M views
-suresh sonwane vlog
1K views 1 months ago
आज बैलं 🐂 पोळा ....🎉 बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या 🐂🧑‍🦯 इमानी असा बैलांप्रति सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस...💝 बैल पोळ्या निमित्त सर्व शेतकरी बांधवांना आणि त्यांच्या सरज्या राज्याला खूप खूप शुभेच्छा 🌺💐🌺 #बैल पोळा #बैल #बैल पोळा साजरा 💫
14 likes
16 shares