#🥳कृष्णजन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
आज गोकुळाष्टमी म्हणजे श्री कृष्ण जन्माष्टमीअष्टमी, भगवान श्री कृष्णाचा जन्म दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला मध्यरात्री मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला,
आनंद, हर्ष आणि उत्साहाचा सण म्हणजे जन्माष्टमी. दहीदूध लुटणारे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी यांचे स्मरण या सणाच्या माध्यमातून गेले जाते. सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा.
सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, शांती व भरभराट लाभो, हीच भगवान श्रीकृष्ण चरणी प्रार्थना...!
हाथी घोडा पालखी... जय कन्हैया लाल की..!
#श्रीकृष्ण जन्माष्टमी #श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा #श्रीकृष्ण जन्मोत्सव #श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा✨