#🪔बलिप्रतिपदा🌷
आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा
दैन्य- दु: ख नष्ट व्हावे, सर्वत्र सौख्य नांदावे
जनकल्याण साधक, जगी राज्य बळीचे यावे!
इडा पिडा टळू दे... बळीराजाचे राज्य येउ दे...
जगाचा पोषणकर्ता, आपल्या बळीराजाला सुखाचे दिवस येवोत हीच सदिच्छा....
बलिप्रतिपदा अर्थात दीपावली पाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!
शुभ दिपावली!
#दिपावली_पाडवा
#dipawalipadava
#Balipratipada
#दिपावली पाडवा बलिप्रतिपदा शुभेच्छा💐 #शुभ दीपावली # शुभ दिपावली #दिवाळी पाडवा