#🙏लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती🌺
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत क्रांतीकारी शाहिरीतून योगदान देणारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी लेखक होते. उपेक्षितांच्या संघर्षाचे वास्तव मांडणारे अण्णाभाऊंचे लिखाण अंतर्मुख करणारे आहे. कष्टकरी, दिनदुबळ्या लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. अण्णाभाऊ मानवतावादाचे खरे शिलेदार होते. आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, वग लिहिणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!
#लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव #लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव 2020 #लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती निमित्त शुभेच्छा!!! #लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती