𝘈𝘮𝘢𝘳 𝘙 𝘓𝘰𝘬𝘩𝘢𝘯𝘥𝘦
684 views •
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे
@Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट
धाराशिव तालुक्यातील कानगरा टाकळी गावातील असंख्य युवकांचा मनसेत प्रवेश.
धाराशिव -आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत आसतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत ग्रामीण भागात युवकांचा कल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीमागे दिसत आहे आज कनगरा-टाकळी येथील युवकांनी तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट आणि जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या हस्ते आज प्रवेश देण्यात आला यावेळी.शिक्षक सेनेचे नेते बाबासाहेब वाघमारे धाराशिव तालुका उपाध्यक्ष विष्णू पाटील वाशी तालुका उपाध्यक्ष विक्रम गपाट उपस्थित होते प्रवेश केलेल्या मधी सोनटक्के अजय तात्याराव,मुकेश अरुण तौर,अभिजित श्रीमंत गाडेकर,राहुल राजेंद्र माने,साबीर शेख प्रसाद,शहाजी शिंदे,दादासाहेब पांडुरंग शिंदे,बालाजी पोपट काळे,वैभव नरवडे,अमित जीवन गायकवाड,सूरज राजेंद्र नरवडे, यांच्या सह गावातील इत्यादी उपस्थित होते.
#RajThackeray #AmitThackeray
#BalaNandgaonkar #RajuPatil
#AvinashJadhav #NitinSardesai
#SandeepDeshpande #SachinMore #KetanNaik #mnsmanmad99 #आपलासंजुभाऊ #संदीपसीतानारायणवरे #अमरलोखंडेमनसेमनमाड #सलीमऔटी #मराठी #मनसे #मदतनव्हेसेवा
🛑 #MNS9SMS
11 likes
18 shares