अयोध्या
202 Posts • 1M views
Devendra Fadnavis
598 views 2 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिखली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार पंडितराव देशमुख, बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्पिता शिंदे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 'विजय संकल्प सभा'. यावेळी मंत्री आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले व इतर मान्यवर उपस्थित होते. वा. | २५-११-२०२५📍चिखली, बुलढाणा. #भाजपा #देवेंद्र फडणवीस #महाराष्ट्र #अयोध्या #बुलढाणा
8 likes
16 shares
Devendra Fadnavis
602 views 2 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोला जिल्ह्यातील नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 'विजय संकल्प सभा'. 🪷 सुलभा दुतोंडे, नगराध्यक्ष उमेदवार, हिवरखेड 🪷 माया धुळे, नगराध्यक्ष उमेदवार, अकोट 🪷 वैशाली पालीवाल, नगराध्यक्ष उमेदवार, तेल्हारा यावेळी मंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार डॉ. संजय कुटे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🕑 २५-११-२०२५📍हिवरखेड, अकोला. #देवेंद्र फडणवीस #भाजपा #अकोला #अयोध्या
12 likes
14 shares
Devendra Fadnavis
658 views 2 days ago
योगायोग... भगवान श्री राम जी के मंदिर पर ध्वज, और संकट मोचन हनुमान जी का गदा। बोलो जय सियाराम 🚩 (📍हिवरखेड, अकोला) #अयोध्या #🚩अयोध्या राम मंदिर ध्वजारोहण सोहळा🛕 #अकोला #देवेंद्र फडणवीस
7 likes
7 shares