Historical India
#

Historical India

🚩🚩छत्रपती संभाजी राजे..🚩🚩 वजन - 220 किलो ऊंची - 7 फुट 8 इंच जेवण - 35-40 भाकरया दिवसातून दोनदा तलवारीचे वजन - 65किलो पराक्रम - 203 युद्ध लढले एकही न हरता सर्वात मोठे युद्ध- समोर शत्रूचे 5 लाख सैन्य उभे व आपले सैन्यबळ फ़क्त 37 हजार असून सुद्धा स्वराज्याला विजय प्राप्त करून देणारा एकमेव शुर.एकाच युद्धात जवळ जवळ 2 लाख शत्रुंना एकटाच मृत्युमुखी पाडणारा जगातील एकमेव योद्धा. अरे आपल्याला साधा 15 किलो चा सिलिंडर उचलवत नाही तर विचार करा आपल्या वजनाइतक्या जड़ तलवारि उचलून कसे काय युद्ध जमत असेल या मावळ्यांना.. गर्व बाळगा की असे शूरवीर आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले.......... 🚩🚩जय_जिजाऊ...... 🚩🚩जय_शिवराय🚩🚩🚩
262 ने देखा
1 साल पहले
अन्य एप्स पर शेयर करें
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करें
डिलीट करें
Embed
मैं इस पोस्ट का विरोध करता हूँ, क्योंकि ये पोस्ट...
Embed Post