Failed to fetch language order
🇮🇳सशस्त्र सेना ध्वज दिन 🤝
69 Posts • 142K views
Devendra Fadnavis
784 views 1 months ago
देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर वीरांच्या गौरवार्थ हे ध्वज प्रतीक! तिरंग्याची शान राखण्यासाठी आपल्या वीरांनी प्रत्येक वेळी अद्वितीय शौर्य दाखवले आहे. त्यांच्या त्यागामुळेच आपण शांततेत जगू शकतो, प्रगती करू शकतो आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देऊ शकतो. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त आपल्या वीरांचे शौर्य प्रतीक असलेला हा ध्वज छातीवर लावून घेतानाही मन कृतज्ञतेने आणि गौरवाने भरून आले! #🇮🇳सशस्त्र सेना ध्वज दिन 🤝 #नागपूर #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
5 likes
9 shares