Failed to fetch language order
🌝 कोजागिरी पौर्णिमा 🥛
14 Posts • 4K views
Manisha Vasant Zagade
1K views 3 months ago
कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ✨🌝💖😘😘 जर पोस्ट आवडली तर जरूर लाईक शेअर आणि फॉलो करा 🙏🥰 #कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा #कोजागिरी पौर्णिमा #कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा #😍Dear Love #🌝 कोजागिरी पौर्णिमा 🥛
18 likes
4 comments 13 shares
Manisha Vasant Zagade
709 views 3 months ago
सखे आज आहे कोजागिरी,रुसू नकोस सखे आज माझ्यावरी. पौर्णिमेचा चंद्र आज पाहू सागरतीरी,हातात हात घालूनी फिरू समुद्रकिनारी. संसारातून थोडा वेळ काढू आजतरी,खाऊ मनसोक्त भेळ,पाणीपुरी. सखे आज आहे कोजागिरी. उधाण लाटा घेऊ अंगावरी,एक दिवस तरी जगू स्वतःसाठी तरी, सखे आज आहे कोजागिरी🌝✨💖😘 जर पोस्ट आवडली तर जरूर लाईक शेअर आणि फॉलो करा🙏🥰 #🌝 कोजागिरी पौर्णिमा 🥛 #कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा #कोजागिरीच्या शुभेच्छा #कोजागिरी पौर्णिमा #कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा
13 likes
4 comments 20 shares