Ajay
446 views • 2 months ago
##motiv #MOTIV@TION@L VIDEO #motiv@tiv@tion@lk@tt@ #marathimotiva
'प्रेम म्हणजे तू'
प्रेम म्हणजे तुझा मेसेज, प्रेम म्हणजे माझा फोन, प्रेम म्हणजे रात्र वेडी, प्रेम म्हणजे वेडे दोन.
प्रेम म्हणजे तुझा आवाज, प्रेम म्हणजे तुझं हसणं. प्रेम म्हणजे तुझं असणं, प्रेम म्हणजे तुसं रूसणं.
प्रेम म्हणजे 'बोल ना, प्रेम म्हणजे 'काय बोलू?, प्रेम म्हणजे माहित नाही, प्रेम म्हणजे 'काहीच नाही.
प्रेम म्हणजे माझे प्रश्न, प्रेम म्हणजे तुझे प्रश्न. प्रेम म्हणजे उत्तर असणं, प्रेम म्हणजे शब्द नसणं.
13 likes
11 shares

