#😱मराठी अभिनेत्रीच्या सुनेला अटक
मुंबईत खंडणीच्या एका धक्कादायक
प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक महिला हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीची सून असल्याचं समोर आलं आहे. दोन महिलांना ही अटक झाली आहे. या महिलांनी एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवीन अशी धमकी देऊन 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली. याच खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारताना या महिलांना मुंबई गुन्हे शाखेने रंगेहात पकडलं 😡
#🔪क्राईम अपडेट्स😎 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ