विनायक चतुर्थी
1K Posts • 3M views
Dilip Sawant
611 views 3 days ago
तुझ्या अगोदर कोणी नव्हते , तुझ्या नंतरही कुणी नसेल, जो पर्यत श्वासात श्वास आहे. तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त तुझ्यावरच असेल.... देव माझा येतोय लवकरचं... 22 जानेवारी 2026 रोजी माघी गणेश जयंती (श्री गणेश जयंती/ विनायक चतुर्थी/तिलकुंद चतुर्थी) साजरी केली जाईल, जो माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीचा दिवस असून, गणेशाचा जन्मोत्सव म्हणून महत्त्वपूर्ण आहे; 🐀🌺शुभ सकाळ 🌺🐀 आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #🌺माघी गणेश जयंती 🙏 #विनायक चतुर्थी #आतुरता बाप्पा तूज्या आगमनाची 🙏🌺🙏 #गणपती
14 likes
11 shares