Failed to fetch language order
भाजपा
2K Posts • 1M views
Sharad
10K views 3 days ago
भाजपाने देशात २०१४ नंतर ६१८ अलिशान कार्यालय उभारली आहेत... ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणारे यांच्याकडे इतका पैसा आला कोठून?? #🏛️राजकारण #भाजपा
91 likes
77 shares
Devendra Fadnavis
742 views 12 days ago
🔸भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईद्वारे 'नमो युवा रन 2025 फॉर नशा मुक्त भारत' चा शुभारंभ. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा जी, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार तेजस्वी सूर्या, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम, भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री अशोक सराफ जी, अभिनेते मिलिंद सोमण व इतर मान्यवर उपस्थित होते. 🕢 स. ७.२० वा. | २१-९-२०२५📍कोस्टल रोड प्रोमेनेड, मुंबई. #महाराष्ट्र #मुंबई #देवेंद्र फडणवीस #भाजपा
9 likes
14 shares
Santosh D.Kolte Patil
648 views 13 days ago
भारतीय जनता पक्ष,महाराष्ट्र प्रदेशाचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष माननीय श्री.रविंद्रजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! आपल्या दूरदृष्टी, कुशल नेतृत्व राज्याच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या आपल्या प्रेरणादायी नेतृत्वाला आजच्या या विशेष दिवशी शुभेच्छा देताना आनंद वाटतो. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी वाटचालीसाठी अधिक सामर्थ्य देवो, हीच प्रार्थना. आपल्या पक्षकार्याला सलाम, आणि आपल्या भविष्याच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! भाजपा महाराष्ट्र #रविंद्र_चव्हाण Ravindra Chavan #रविंद्र चव्हाण #रविंद्र दादा चव्हाण वाढदिवस #महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष #महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण #भाजपा
14 likes
13 shares