love story
#

love story

प्रेम द्यावे प्रेम घ्यावे दोघांनी एकमेकांसाठी जगावे अशाचं एका संध्याकाळी, मन खुप जास्तच उदास झालं होतं.... काय करु? काहीच सुचतं नव्हतं.... उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात.. गेलो मग स्मशानात एकटाच! बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते.... मनात कुतूहल जागले.... थडग्यावरचे नाव वाचले... 'Kirti Jagtap' '1995-2016'. म्हणजे माझ्याचं वयाची असेल कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला? काय कारण असेल? आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती? मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले... तेवढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला. मी त्याला विचारले 'तू भाऊ का तिचा?' तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली! 'मी विचारले 'आत्महत्येचं कारण? 'तो म्हणाला, "मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त.. 'मी निशब्ध !!! मी चकीत झालो! विचारले 'मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतांनाही?' तो म्हणाला 'ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे.. हे ऐकुन मी निशब्द झालो.... #love story
135 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
#

love story

❤ love story......❤ तो : तु समजुन का घेत नाहीस... ती : किती समजुन घ्यायचं मी.... तो : ठिक आहे आजपासुन आपले मार्ग वेगळे.. ती : हो मला हि कंटाळा आलाय आत्ता.. तो : हा माझा लास्ट मॅसेजआहे.. नीट राहा, काळजी घे आणि गुड बाय.. ती : हो सेम टु यु गुड बाय फॉर एवर... ( रात्री ३ वाजता ) ती : ये हाय..... तो : काय ? ती : अजुन जागा आहेस ? तो : तु ही आहेसच ना जागी? ती : जेवला नसशील ना ? तो : तुला हि भुक लागलीच आहे, हो ना? ती : ये... तो : काय ? ती : तुझ्याशिवाय नाहि राहु शकत मी.. तो : स्टुपीड, मी सुध्दा राहु शकत नाही यार तुझ्याच मॅसेज ची वाट पाहत होतो... ती : आय लव यु.. तो : आय लव यु टु.....
955 जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
#

love story

❤ लव story.....❤ एक मुलगा होता, कैंसर असलेला आणि जास्तीतजास्त एकच महीने आयुष्य असलेला. एक मुलगी त्याला आवडत होती, जी एका Music CD च्या दुकानामध्ये काम करीत होती. परंतु त्याने त्या मुलीला आपल्या प्रेमाविषयी काहीच सांगितलेले नव्ह्ते..... नेहमी तो तिच्या दुकानात जात होता आणि एक सीडी विकत घेत होता, का - तर तिच्याशी दोन शब्द बोलता यावे म्हणून .... महीना उलटला...त्याचे आयुष्य ही संपले. महिन्यानंतर ती मुलगी त्याच्या घरी जाते.... तो गेलेला आसतो हे त्याच्या आईकडून तिला कळते. तिला वाईट वाटत. आणि एक गोष्ट तिला तिथे दिसते ती अशी की, त्या सर्व सीडींपैकी एकपन सीडी त्याने उघडूनसुद्धा पाहिलेली नसते. याचे तिला खूप रडू येते. ती रडते रडते आणि शेवटी ती पण निघून जाते. तिच्या रडण्याचे कारण की, त्याला दिलेल्या प्रत्येक सिडिच्या कव्हरमध्ये त्याच्यासाठी एक चिट्ठी तिने ठेवली होती. ती सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होती........
533 जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
#

love story

❤ खरे प्रेम करणार्यांसाठी फक्त..❤ शाळेच्या संमारभांची तयारी करत होता कारण खुप वर्षानी सर्वजण एकञ, मिळणार होते पण तो तर खासकरुन तिची वाट पाहत, होता कारण तो तिला 15 वर्षाँनतंर भेटणार होता, पण भिती पण वाटत होती कि तिला आमंञण मिळाले, असेल का ♥  संध्याकाळ झाली सर्व मिञमैञींनी जमा झाल्या पण ह्याच्या नजरा माञ दरवाज्याजवळच होत्या. कदाचीत देवालाही त्या दोंघाना एकमेँकाना मिळवायचे असेल. त्याच दिवशी ति तिच्या घरी येते तिच्या आईची तबीएत ठिक नसते व तेव्हा ति तिच्या नवर्यासोबत येते तेव्हा तिला समजते तेव्हा तिचा नवर्याच्या सांगण्यावरुन ति त्या संमारभामध्ये येते......... तिचे नाव निधी सर्वाँत सुदंर दिसत होती व रगांने गोरी असल्यामुळे तर ति अजुनच सुदंर दिसत होती हा तर तिला पाहतच राहिला व त्याला त्याच्या लहाणपणाची आठवण येऊ लागली कसे ते शाळा सुटल्यावर तिला आंब्याच्या झाडाखाली भेटत असे व तिथे दोघे बसून गप्पा मारत,,,,, असे व गितार बरोबर गाणी बोलून तिला खुश करत असे. पार्टीची सुरवात होते हा नेहमीसारखा हातामध्ये गितार घेऊन... तुने मेने जाना कभी नही जाना ईश्क मेरा दर्द मेरा आशिक तेरा... भीड मे खोया रहेता हू..... अजुनही निधी त्याच्यावरच प्रेम करत असते व ती सुद्दा.. akele... akele...rah gayi bin tere yun...akele... me tadpun......yaaa me tarsun.... ya ..chali aaun me paas tere... itni.. tanhaayi hai..zindagi......... kho...gayi.... baatein karne saari.. aa rahi.. hun...tujhse hi...ho.. maine mere jaana .... abb..hai.. jaana ... ishq tera... dard tera.. त्या राञी दोंघानाहि झोप लागली नाही. दुसर्या दिवसाची वाट पाहू लागले कधी एकमेकांना भेटतात असे झाले होते भेटण्याचे ठिकाण नेहमीचे आंब्याचे झाड.हा अगोदरच तिथेच तिची वाट पाहत होता. निधी माञ घरातुन खोटे बोलून आली होती. ती. कसा आहेस ? तो. मी आहे ग व तु येणार या आशेवरच अजून जगत आहे. ते जाऊ दे तुझा नवरा कसा आहे आणि तु खुश तर आहेस ना ? ती.खुप प्रेम करतो रे तो माझ्यावर व मी पण करते पण काय माहिती मनामध्ये फक्त तुझाच विचार येतो रे खुप प्रयत्न केला तुला विसरण्याचा रे पण नाही जमले मला. ... खुप उशीर विचार केल्यानतंर दोघे ही घरातून पळुन जाण्याचा दिवस ठरला. तो गाडी घेऊन तिची वाट पाहत निघताना माञ तिने तिच्या नवर्याला सांगितले कि मी आता तुझ्याबरोबर राहू शकत नाही,,कारण माझे पहिले प्रेम मी नाहि विसरु शकत.....  तिचा नवरा मला माहित होते की हे असे होणार कारण पार्टिच्यावेळी तुझे त्याच्याकडे ज्या नजरेने पाहत होतीस ते व नतंर तुझ्या मिञमैञीनीकडून समजले पण मी विचार केला कि तो तर तुझा PAST होता व मी PRESENT मध्ये जगणारा मानुस आहे मला वाटले कि या दिवसामध्ये मी तुला इतके प्रेम देईल कि तुला त्याची आठवणच येणार नाही माझे अश्रु पापण्याच्या आड लपवून तुला नेहमीच सुख देण्याचा . खरे म्हटले आहे प्रेमापेक्षा मैञी श्रेष्ठ असते जा ग जा तु खरच जा PLZ आणि खुप खूश रहा.....  तिथे,,,, अमर तिची वाट पहात होता ति येताच तिला are u ok .ति.yes fine. गाडीमध्ये बसल्यावर तिला अचानक तिच्या नवर्यासोबत जे काही क्षण घालवले ते आठवून ती रडु लागली व तिने त्याला सागिँतले कि plz stop the car.and drop my house because i am not leaving for my husband plz plz drop me. अमर तिला घेऊन गेला व नवर्याला पाहताच तिने त्याला मिठि मारली व त्याच्या मिठीमध्ये ती रडु लागली .... अमर माञ रडतच राहिला त्याला कोणाच्या तरी मदतीची गरज होती तो घरी जाऊन त्याने त्याच्या आईला मिठी मारली व रडत रडत आईला म्हणाला माझे पहिले प्रेम अपुर्ण राहिले मी नाही समजावू शकलो तिला आई पण मी खुप खुश आहे..... कारण तिला खरच खुप चांगला जिवनसाधी मिळाला आहे आणि तो माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो आई.♥♥♥♥♥
624 जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post