अनाथांना दिलास माई तू आधार नाही घेतलीस कधी माघार
राहिलीस तू उपाशी ,घास भरवलेस लेकराला वनवन फिरतेस त्यांच्यासाठी ,सलाम माय तुझ्या ममतेला तू अनाथांची माई आई सिंधुताई !
ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
Dr. Sindhutai Sapkal
#SindhutaiSapkal
#सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी💐 #💐सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी 2023🙏 #अनाथांची माय सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी💐 #💐सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी🙏💐 #सिंधुताई सपकाळ