#😭बस अपघात: 45 भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली💐
सौदी अरेबियात उमरा यात्रेला गेलेल्या भारतीय यात्रेकरूंच्या झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. मदीनाजवळ झालेल्या या अपघातात ४५ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक जण तेलंगणातील हैदराबादचे रहिवासी होते. अपघाताची तीव्रता यावरून अंदाजे काढता येते की बसला आग लागली आणि त्यात अनेक प्रवासी जागीच जळून खाक झाले 💐
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🌐 देश- विदेश अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰