🆕लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासन🙏
83 Posts • 8K views
#🤩21 जुन अपडेट्स🆕 'LADAKI BAHIN' योजनेचे ₹1,500 लवकरच; KYC अनिवार्य ‘माझी लाडकी बहिन’ योजनेअंतर्गत जून महिन्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ₹1,500 जमा होणार आहेत. मात्र, यासाठी KYC आणि आधार लिंक करणे अनिवार्य आहे. अद्याप KYC न झालेल्या महिलांना पैसे थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 जुलैपूर्वी आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून पैसे मिळण्याची खात्री करावी. #मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #👩‍🦰 या तारखेला येणार जून हफ्त्याचे पैसे🥳 #🆕लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासन🙏 #📢सरकारी घोषणा/योजना/निर्णय
8918 likes
109 comments 11898 shares