#

निवडक बातम्या

*न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *29 August 2019* 💁🏻ब्रिटन संसदेचे सप्टेंबरमध्ये निलंबन, महाराणी एलिजाबेथ यांची मान्यता 💁🏻‍♂पाकिस्तानने सीमेवर फौज वाढवली, तोफाही तैनात 💁🏻‍♂पाकिस्तान भारतीय विमानांसाठी त्यांच्या हवाई क्षेत्रात बंदी घालू शकतं तर भारतानेही समुद्री मार्ग बंद करावा असं सुब्रमण्यम स्वामी म्हणालेत. 💁🏻शताब्दी, तेजस, इंटरसिटी व डबल डेकर आदी रेल्वे गाड्यांच्या तिकीटांवर आपणास लवकरच 25 टक्क्यापर्यंत सवलत मिळू शकते. 💁🏻‍♂साखर निर्यातीसाठी ६,२६८ कोटी अनुदान 💁🏻जम्मू-काश्‍मीर, लडाखसाठी केंद्र सरकारचा मंत्रिगट स्थापन 💁🏻‍♂जम्मू काश्मीरच्या इतिहासात सर्वात मोठी नोकर भरती; 50 हजार सरकारी पदे, अर्ज करण्यासाठी राज्यपालांचे तरुणांना आवाहन 💁🏻‍♂सार्वजनिक जलद वाहतुकीची भविष्यातील गरज लक्षात घेऊन महा मेट्रोने शहरासाठी मांडलेल्या टायरवर आधारित 'मेट्रो निओ' प्रकल्पास राज्य सरकारने मान्यता दिली. 💁🏻नागपूर होणार एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हब - नितीन गडकरी 💁🏻सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार 💁🏻‍♂चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत स्थिरावले "चांद्रयान-2" 🏸अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : नदाल दुसर्‍या फेरीत 🤼‍♂Pro Kabaddi 7 : हरयाणा स्टिलर्सकडून गुजरात फॉर्च्युनजाएंटचा धुव्वा *🧐स्टीव्ह जॉब्स आयफोन निर्माते बद्दल जाणून घ्या या आश्चर्य कारक माहिती* http://bit.ly/2PtmA7p *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहितीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzK #निवडक बातम्या
118 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

निवडक बातम्या

👨‍⚕ *डॉक्टर निळ्या/हिरव्या रंगाचाच युनिफॉर्म का घालतात?* *LetsUp | Do U Know* जेव्हा आपण डॉक्टरांना भेटतो, पाहतो तेव्हा त्यांच्यासोबत विशिष्ट रंगाचं कनेक्शन आहे दिसतं. जर आपण बारकाईने लक्ष दिले तर जाणवेल डॉक्टर बहुदा सफेद, हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या युनिफॉर्ममध्ये दिसतात. त्यांच्या या रंगांच्या युनिफॉर्ममागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत. 1) *सफेद रंग* : हा रंग शांततेचे व स्वच्छतेचे प्रतिक आहे. यामुळे विविध प्रकारचे रुग्ण हाताळताना डॉक्टरांना मानसिक ताण येऊ नये. शांत वाटावे म्हणून डॉक्टर सफेद रंगाचा कोट घालतात. 2) *हिरवा/ निळा रंग* : 1914 साली एका डॉक्टरने सफेद रंगाच्या डॉक्टरांच्या युनिफॉर्मचा रंगच बदलून हिरवा करुन टाकला. तर काही डॉक्टरांनी हिरव्याला निळ्याचीही जोड दिली. यामुळे तेव्हापासून डॉक्टर ऑपरेशन करतेवेळी हिरव्या तर कधी निळ्या रंगाच्या युनिफॉर्मचा वापर करू लागले. 📝 'टूडे सर्जिकल नर्स' (1998) या वैद्यकिय अहवालावर आधारित एका लेखात याबाबत सांगण्यात आले आहे. ● हिरवा रंग हा डोळ्यांना आराम देणारा असल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करताना या रंगाचा युनिफॉर्म घालण्याचे ठरवले. ● जर आपण एखाद्या गडद रंगाकडे एकटक पाहीले तर डोळ्यांना त्रास होतो. डोळे थकतात. कधी कधी डोळ्यांना सूजही येते. ● वैद्यानिक दृष्टीकोणातून विचार करता आपले डोळे हिरवा आणि निळा रंग बघण्यासाठी अधिक सक्षम आहेत. ● ऑपरेशन करतेवेळी रक्ताचा लालभडक रंग सतत बघून डॉक्टरांच्याही डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी आजूबाजूला डोळ्याला आराम देणारा रंग दिसल्यास थकवा जाणवत नाही. वरील सर्व कारणांचा विचार करून हिरव्या आणि निळ्या रंगाचा युनिफॉर्म घालणे डॉक्टर पसंत करतात. 🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा :* https://goo.gl/HpcBFG #निवडक बातम्या
106 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

निवडक बातम्या

[8/28, 7:30 AM] Letsup Digital Magazine: 🗞 *LetsUp News Updates* ● पीएफसंबंधित कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यात येणार, त्यानुसार लाभ आता ड्रायव्हर, घरगड्यांनाही मिळणार ● छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या सुकमा येथून 5 नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश ---------------------- 📣 *आवाहन!* 'लेट्सअप'वर प्रसिद्ध होणार्‍या सर्व प्रकारच्या जाहिरातींमधील मजकूर जाहिरातदाराने दिल्यानुसार प्रसिद्ध केला जातो. कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर त्याची पडताळणी करावी. यातील कोणत्याही माहितीच्या अथवा आवाहनाच्या सत्यतेबाबत 'लेट्सअप' हमी घेऊ शकत नाही.! 👏 ---------------------- ● तिहेरी तलाकविरोधी कायदा केल्यानंतर उत्तर प्रदेशात सर्वाधिक तक्रारी (216) दाखल झाल्याचे समोर ● पूरग्रस्त भागातील पिकांच्या कर्जमाफीच्या निर्णयात सुधारणा, सर्वच पिकांवरील कर्जमाफीचा निर्णय ---------------------- *Advertisment On LetsUp* *Contact* : 8600900700 ---------------------- ● राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याचा (25 हजार कोटी) तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन ● डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसके समूहाच्या अनेक मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने आणली टाच ● Hero Electric ने लाँच केली Dash ई-स्कूटर, या स्कूटरची (एक्स-शोरुम) किंमत 62 हजार रुपये ● भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या 1 सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीला दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती ● अभिनेते प्रवीण तरडे आणि रमेश परदेशी यांच्या कारला अपघात, सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही ● हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या बहुचर्चित 'वाॅर' चित्रपटाचा फोर के क्वालिटीचा ट्रेलर प्रदर्शित 🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा:* https://goo.gl/HpcBFG [8/28, 9:09 AM] Letsup Digital Magazine: 💁‍♂ *पूरग्रस्त भागातील सर्वच पिकांवरील कर्ज माफ होणार!* *Letsup I Update* 📝 पूरग्रस्त भागातील पिकांच्या कर्जमाफीच्या निर्णयात सरकारने केली सुधारणा 👉 त्यानुसार केवळ खरीप 2019 च्या पिकांनाच नव्हे तर सर्वच पिकांवरील कर्ज माफ करण्याचा निर्णय 🗣 *महसूलमंत्री पाटील म्हणाले* : ● सांगली, कोल्हापूरसह कोकण व इतर भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ● प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत बाधित शेतकऱ्याने नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ होणार 👍 *शेतकऱ्यांना दिलासा* : ● यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस आदी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार ● पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू, यानंतर पिकावरील बँकांच्या कर्ज मर्यादेपर्यंतची रक्कम राज्य सरकार बँकांना देणार ● ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले नाही, मात्र, पुरामुळे पिकाचे नुकसान झाले आहे अशांना सर्वसाधारण नुकसानभरपाईच्या तीन पट भरपाई देण्यात येत आहे ● गाळाने भरलेली शेते, माती खरडलेली, गाळाने भरलेली शेती पेरणी योग्य करणे, पडलेली घरे, अर्धवट पडलेली घरे बांधणे आदी कामे करण्यात येणार ● पूरग्रस्त भागात आणखी 4 महिने मोफत धान्यपुरवठा करण्यात येणार आहे 🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा :* https://goo.gl/HpcBFG #निवडक बातम्या
139 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

निवडक बातम्या

[8/26, 5:06 PM] Letsup Digital Magazine: ⚖ *सोनं चक्क 40 हजार रुपये प्रतितोळा* #निवडक बातम्या *LetsUp । Update* ⚡ सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक 🧐 सोन्याचा आजचा भाव 40 हजाराच्या पार गेला आहे. तर चांदीचे दरही वाढले आहेत. सोन्याच्या वाढलेल्या किंमतीने आज नवा इतिहास रचला आहे. 💁‍♂ *दर वाढीची कारणे* : 👉 अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर दिसून येत आहे. 👉डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण मुळे देखील सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे. 👀 *सोने चांदीचे दर* ▪ मुंबई - (24 कॅरेट) : 40,040 (10 ग्रॅम) ▪ दिल्ली - (22 कॅरेट) : 39,890 (10 ग्रॅम) ▪ जयपूर - (24 कॅरेट) : 40,020 (10 ग्रॅम) ▪ अहमदाबाद - (24 कॅरेट) : 40,000 (10 ग्रॅम) 📆 गेल्या वर्षी 2 ऑगस्ट 2018 रोजी 30 हजार 200 रुपयांवर असलेले सोने या वर्षी ऑगस्ट महिन्यात 40 हजाराच्या पुढे गेले आहे. 🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा:* https://goo.gl/HpcBFG [8/26, 6:08 PM] Letsup Digital Magazine: 📈 *शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 800 अंकांनी वधारला* *LetsUp । Update* ⚡ आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह 📊 आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. बीएसईचा सेन्सेक्स आज 800 अंकाने वधारला. तर एनएसईचे प्रमुख इंडेक्स निफ्टी 11 हजारांवर पोहोचला आहे. ✔ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणांचा बाजार पेठेवर सकारात्मक प्रतिसाद ✔ शेअर बाजार तेजीत आल्यामुळे गुंतवणूकदारांना 2 कोटी 43 लाख रुपयांचा फायदा झाला ✔ अमेरिका आणि चीनमधलं ट्रेड वॉर थांबवण्यासाठी चर्चा सुरू झाल्यामुळेही सेन्सेक्समध्ये वाढ झाली 🗣 शेअर बाजारात चांगलं वातावरण असल्यामुळे गुंतवणूकदारांनी याचा फायदा घेतला पाहिजे, असे मत शेअर मार्केट तज्ज्ञ उदयन मुखर्जी यांनी व्यक्त केले. 🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा:* https://goo.gl/HpcBFG [8/26, 8:43 PM] Letsup Digital Magazine: 👂 *ऐका आजची लेट्सअप वाणी* *LetsUp | Wani* 💁‍♂ *काश्मीर प्रश्न हा भारत-पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा- पंतप्रधान मोदी* ▪ नागालँडमध्ये 4.7 रिश्टर स्केल भूकंपाचे हादरे ▪ या भारतीय कंपनीने बनवला जगातील सर्वात मोठा रेफ्रिजरेटर यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण... 📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी! 👍 *वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा :* 👉 http://bit.ly/ltswani26august 🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा :* https://goo.gl/HpcBFG
127 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

निवडक बातम्या

*न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *26 August 2019* 💁🏻‍♂पीएम मोदी आणि ट्रम्प आज भेटणार; काश्मीर प्रश्नी चर्चेची शक्यता 💁🏻कांचीपूरमधील मनमाठी गावातील गंगाई अम्मन मंदिराशेजारी अचानक स्फोट झाला. या स्फोटात दोन ठार तर चारजण जखमी झाले आहेत. 💁🏻‍♂माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी यांनी इम्रान खान यांचा उल्लेख 'अनाडी' पंतप्रधान असा केला आहे. 💁🏻आज मध्यरात्रीपासून बेस्ट संप अटळ 💁🏻‍♂पाकिस्तानने जादा पाणी सोडल्याने पंजाबमध्ये पुराचा धोका 💁🏻पुजाऱ्यांना देवस्थान ट्रस्टवर विश्वस्त नेमण्याची पुन्हा मुभा 💁🏻‍♂वाहतूक दबाव झेलण्यात मुंबई जगात आघाडीवर 💁🏻माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या याचिकेवर आज होणार सुनावणी 🏏भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच टेस्ट वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. 🏏विंडीजचा १०० धावात खुर्दा; भारताचा ३१८ धावांनी दणदणीत विजय 🏏भारताबाहेर सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. याआधी हा विक्रम माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर होता. *🧐स्टीव्ह जॉब्स आयफोन निर्माते बद्दल जाणून घ्या या आश्चर्य कारक माहिती* http://bit.ly/2PtmA7p *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहितीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzK #निवडक बातम्या
110 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

निवडक बातम्या

🗞 *LetsUp News Updates* ● जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पी.व्ही. सिंधू पहिली भारतीय ठरली ● केंद्राच्या अटल मिशन फॉर रिज्यूवेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफार्मेशन योजनेत 1,159 पार्क विकसित ● 23 सप्टेंबरला 4 राज्यांत (उत्तर प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा व केरळ) पोटनिवडणुका : निवडणूक आयोग ---------------------- *Advertisment On LetsUp* *Contact* : 8600900700 ---------------------- ● भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडली, कानपूर येथील रुग्णालयात दाखल ● पाकिस्तानने जादा पाणी सोडल्याने पंजाबमध्ये पुराचा धोका निर्माण, मदत पथके तैनात ● 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 'फिट इंडिया मुव्हमेंट' सुरू करणार; पंतप्रधान मोदी ● हार्ले-डेव्हीडसनची पहिली इलेक्ट्रिक बाईक 'लाइव्हवायर' 27 ऑगस्ट रोजी भारतात सादर होणार ● पहिल्या कसोटीत भारताचा वेस्टइंडीजवर 318 धावांनी विजय, अजिंक्य रहाणे ठरला सामनावीर ● प्रो कबड्डी : दबंग दिल्लीने यूपी योद्धाविरुद्ध तर बेंगळुरूने जयपूरवर 41-30 ने विजय मिळवला ● फोर्ब्स 2019 : हॉलिवूड अभिनेत्री स्कारलेट जोहानसन ठरली सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री 🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा:* https://goo.gl/HpcBFG #निवडक बातम्या
116 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post