🌺गणेशाय नमः 🌺
*अरे कशाला वण वणफिरतोस
परमानंदात रहा,
ईश्वराचं रूप नाही स्वरूप ओळखा,
भक्तीची ताकद एवढी वाढवा
की भगवंत स्वतः तुमच्या कडे यायला
पाहिजे. देवाला हृदयात ठेवा,
तेव्हा तो तुम्हाला त्याच्या
हृदयात स्थान देईल.*
*🙏श्री स्वामी समर्थ🙏*
💐शुभ सकाळ 💐
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#लक्ष्मी #बालाजी #🙏भक्तीमय सकाळ🎬 #गणपती