ए.पी.जे.अब्दुल कलाम
83 Posts • 63K views
Santosh D.Kolte Patil
585 views 29 days ago
भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ,भारतरत्न,मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांची आज जयंती. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त करता येते याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! #apjabdulkalamji #💐डॉ ए, पी, जे अब्दुल कलाम जयंती #ए. पी. जे अब्दुल कलाम जयंती💐 #🌷ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती🙏 #ए.पी.जे.अब्दुल कलाम
14 likes
11 shares