Trending
हॅप्पी बर्थडे ‪प्रिया बापट 🎂

हॅप्पी बर्थडे ‪प्रिया बापट 🎂

प्रिया बापट प्रिया शरद बापट (जन्म: १८ सप्टेंबर १९८६) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्रिया प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. २००० सालच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरूवात केली. मुन्ना भाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्ना भाई इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करणारी प्रिया नवा गडी.. नवं राज्य ह्या मराठी नाटकामध्ये आघाडीच्या भूमिकेत चमकली. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत
#

हॅप्पी बर्थडे ‪प्रिया बापट 🎂

हॅप्पी बर्थडे ‪प्रिया बापट 🎂 - ShareChat
6.9k views
2 months ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post